संकल्पनांनुसार शिक्षक हस्तपुस्तिका (एन.सी.इ.आर.टी. अभ्यासक्रम)

UAM uses a two-step pedagogy for learning by doing and learning by understanding.

Step 1 – Children ‘do’ activities in the familiar language of things and actions. While doing it they understand the concept.

Step 2 – This understanding is then systematically translated into the language of numbers and symbols, the alphanumeric language.

Use Teachers’ Manuals for step 1. Use workbooks for step 2.


गणित गंमत आणि महाराष्ट्राच्या 2015-16 मधील पाठ्यपुस्तकाचे संदर्भक्रमांक दिलेले आहेत. जेथे ते नाहीत, तेथे पाठ्यपुस्तकातील संबंधित संकल्पनेची पाने करून घ्यावीत.

आधीच्या इयत्तेचा भाग येत आहे याची खात्री करून पुढील भागाकडे जावे.

00 या हस्तपुस्तिकांच्या वापराविषयी – सर्वांनी वाचावे
01 सारखे, वेगळे, तुलना 02- संख्या एक ते पाच व शून्य 03- संख्या एक ते नऊ व शून्य 04-संख्या दहा ते वीस
05-एक अंकी संख्यांची उजळणी 06 -एक अंकी बेरीज उत्तर नऊ पर्यंत 07-एक अंकी वजाबाकी 08-एक अंकी संख्या व क्रियांची उजळणी
09-दोन अंकी संख्या वस्तु, कृती, चित्र इ भाषांंमध्ये 10-दोन अंकी संख्या अंकात 11-एक अंकी बेरजेची उजळणी 12-एक अंकी वजाबाकीची उजळणी
13 अ – अठरापर्यंतच्या संख्यांचे बंद रुप आणि खुले रुप 13 ब – अठरापर्यंत उत्तर येणाऱ्या बेरजा-वजाबाक्या 13 क – दोन अंकी संख्यांचे बंद रुप आणि खुले रुप 14 दोन अंकी बेरीज वजाबाकी बिनहातच्याची
15 – दोन अंकी हातच्याची बेरीज 16- दोन अंकी हातच्याची वजाबाकी 17- एक अंकी गुणाकार 18-शाब्दिक उदाहरणे
19-आकार व त्यांचे भाग 20 – तीन अंकी संख्या 20A-3 अंकी संख्यांचे बंद रुप व खुले रुप 21 – तीन अंकी बेरीज
22 – तीन अंकी बजाबाकी 23 – दोन व 3 अंकीचे गुणाकार 24 अ – भागाकाराची ओळख 24B- एक अंकीने भागाकार – वस्तुभाषेत व अंकात
25- चार अंकी संख्या 25A – चार अंकी संख्यांचे बंद रुप व खुले रुप 26 – चार अंकी बेरीज 27 – चार अंकी वजाबाकी
28-भागाकार सर्वंकष – एक व दोन अंकीने -वस्तूत व अंकात 29 – एकमान पद्धत 30-अंतरमापन 31-मापन

संख्याप्रणाली – नैसर्गिक संख्या ते वास्तव संख्या

इयत्तावार हस्तपुस्तिका – (Though the manuals are labelled classwise, they are arranged modulewise. They are as per NCERT curriculum.)

इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता पाचवीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता सातवीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकासाठी शिक्षक हस्तपुस्तिका

The following resource Persons’ / teachers’ handbooks are arranged concept-wise.

शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 1
शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 2
शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 3
शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 4
शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 5
शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 6
शिक्षक-स्रोतव्यक्तींसाठी हस्तपुस्तिका – भाग 7
मराठी संख्यानावे कशी शिकवावीत
हातच्याच्या बेरीज वजाबाकीची पूर्वतयारी, संख्येचे बंद रुप आणि खुले रूप
दशांश अपूर्णांक
धन ऋण संख्या – Positive and Negative Integers

कृती व प्रकल्पांसाठी तसेच आकारिक मूल्यमापनासाठी काही कल्पना –

संख्यांचे आकार

परिमिती क्षेत्रफळ

ब्रह्मगुप्ताचे सूत्र

Share This Post!

Join Over 10,000 Students, Teachers & Parents Enjoying Maths

Become Part of NLF family.