जनगणित

जनगणित २९ : बैजिक राशी आणि समीकरणे

2022-03-23T05:00:41-05:30

EBCD Math च्या जनगणित कार्यशाळेत तुमचे स्वागत. बीजगणितात विचार करणं नैसर्गिक नाही. त्यामुळे मुलांसाठी ही एक उडी ठरते. आपण योग्य क्रमाने गेलो तर मुलं सहज हा रस्ता पार करतात. आपण थोडी जरी घाई केली तर मुलं अडथळतात. आजच्या सत्रामध्ये आपण बीजगणितामधील समीकरणे कशी सोडवायची हे शिकणार आहोत. समीकरणे सोडवण्यासाठी आपण घरामध्ये सहज मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करणार आहोत. बैजिक राशी बनवायची आणि सोडवण्याची तयारी आपण ह्या सत्रामध्ये करणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : बैजिक राशी आणि समीकरणेDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ ई-मेल: [email protected]

जनगणित २९ : बैजिक राशी आणि समीकरणे2022-03-23T05:00:41-05:30

जनगणित २८ : बेजिक राशींची बेरीज वजाबाकी

2022-03-23T04:12:27-05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, त्याचाच उपयोग करून आपण सोप्प्या पद्धतीने शाब्दिक उदाहरण असेल तर बैजिक राशी कशी बनवायची आणि त्यांची बेरीज - वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : बेजिक राशींची बेरीज वजाबाकीDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath​ युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath​ इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/​ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath​ वेबसाईट: https://ebcdmath.org/​ ई-मेल: [email protected]

जनगणित २८ : बेजिक राशींची बेरीज वजाबाकी2022-03-23T04:12:27-05:30

जनगणित २७ : अवयव – संख्यांचे आणि बैजिक राशींचे

2022-03-23T04:12:27-05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आपण अवयव पाडायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण उभ्या पद्धतीने अवयव कसे पाडायचे हे शिकणार आहोत. ह्या सत्रामध्ये आपण एकपदी आणि द्विपदी म्हणजे नेमक काय? हे शिकणार आहोत. एकपदी आणि द्विपदी राशींचे अवयव कसे पाडायचे हे शिकुयात. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव - संख्यांचे आणि बैजिक राशींचेDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath​ युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath​ इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/​ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath​ वेबसाईट: https://ebcdmath.org/​ ई-मेल: [email protected]

जनगणित २७ : अवयव – संख्यांचे आणि बैजिक राशींचे2022-03-23T04:12:27-05:30

जनगणित २६ : अवयव आणि विस्तार

2022-03-23T04:12:28-05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. मागच्या सेशन पासून आपण नवीन संकल्पना सुरु केली आणि ती म्हणजे अवयव. मागच्या सेशनला आपण अवयव कसे पडायचे आणि मूळ अवयव म्हणजे काय हे बघितलं आहे. अवयव आणि विस्तार ह्या मधला फरक काय आहे हे समजून घेऊयात. अवयव दीले असतील तर विस्तार कसा लिहायचा आणि विस्तार दिला असेल तर अवयव पाडायला शिकुयात. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव आणि विस्तारDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath​ युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath​ इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/​ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath​ वेबसाईट: https://ebcdmath.org/​ ई-मेल: [email protected]

जनगणित २६ : अवयव आणि विस्तार2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित २५ : अवयव पाडणे

2022-03-23T04:12:28-05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आज आपण नवीन संकल्पना शिकणार आहोत, अवयव पाडणे. एखाद्या संख्येचे आवय पाडणे म्हणजे त्या संख्येला कोणत्या - कोणत्या संख्यांनी भाग जातोय हे पाहणे. ह्याच बरोबर आपण मूळ अवयव म्हणजे काय हे देखील बघणार आहोत. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव पाडणेDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ e-mail: [email protected]

जनगणित २५ : अवयव पाडणे2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित २४ : अपूर्णांक आणि बीजगणित

2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित कार्यशाळेत तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक आणि बीजगणित ह्या गणितामधील महत्वाच्या संकल्पना बघणार आहोत. आपण अपूर्णांक शिकलो आहोत आणि तसच आपण बीजगणितचि ओळख देखील बघितली आहे. ह्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक आणि बीजगणित एकत्र शिकणार आहोत. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांक आणि बीजगणितDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ e-mail: [email protected]

जनगणित २४ : अपूर्णांक आणि बीजगणित2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित २३ : गुणोत्तर आणि टक्केवारी

2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित कार्यशाळेत तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण गुणोत्तरामधून टक्केवारीकडे कसे जाता येते हे बघणार आहोत. त्याच प्रमाणे गुणोत्तर आणि टक्केवारी मधील संबंध समजून हेणार आहोत. नेहमीच्या व्यवहारातील काही सोप्पी उदाहरणे सोडवत - सोडवत आणि लागेल तिथे साहित्याचा वापर करत आजची नवीन संकल्पना शिकुयात. गुणोत्तर शिकताना आपण आधी शिकलेल्या काही संकल्पना सुद्धा वापरणार आहोत. अपूर्णांक आणि टक्केवारी ह्यांचा गुणोत्तर ह्या संकल्पनेशी कसा संबंध आहे तेदेखील बघुयात. शाब्दिक गणिते सोडवण्यासाठी सुद्धा आजच्या सत्राचा उपयोग करून घेऊयात. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : गुणोत्तर आणि टक्केवारीDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath [...]

जनगणित २३ : गुणोत्तर आणि टक्केवारी2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित – २२ : गुणोत्तर : भाग ३

2022-03-23T04:12:28-05:30

०७ फेब्रुवारी २०२१, जनागणित कार्यशाळेत सर्वांचे स्वागत. आपण गुणोत्तर म्हणजे काय हे शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण ह्या विषयावर भरपूर प्रश्न सोडवणार आहोत. सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना आपण शिकलो आहोत, गुणोत्तर शिकताना आपण ह्या संकल्पनेचा उपयोग कसा करायचा हे बघणार आहोत. गुणोत्तर ह्या संकल्पानेवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपण अजून एक सोप्पी पद्धत शिकणार आहोत. ह्या सत्रामध्ये आपण त्रैराशिक पद्धतीने मांडून गुणोत्तराचे प्रश्न सोडवणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : गुणोत्तर : भाग 3Download फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]

जनगणित – २२ : गुणोत्तर : भाग ३2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित – २१ : गुणोत्तर : भाग २

2022-03-23T04:12:28-05:30

३१ जानेवारी २०२१, जनगणित कार्यशाळेत सर्वांच स्वागत. मागील सत्रापासून आपण गुणोत्तर ही नवीन संकल्पना सुरु केली आहे. साहित्य वापरून आणि कृती करून आपण गुणोत्तर म्हणजे काय हे बघणार आहोत. व्यावहारिक उदाहरणे वापरून आपण अनेक प्रश्न सोडवणार आहोत. साहित्य वापरून झाल्यावर आपण हीच उदाहरणे अंकरुपात लिहून सोडवायला शिकणार आहोत. हि संकल्पना शिकताना आपण सममूल्य अपूर्णांकांची संकल्पना वापरणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : गुणोत्तर : भाग २Download तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ ई-मेल: [email protected]

जनगणित – २१ : गुणोत्तर : भाग २2022-03-23T04:12:28-05:30

जनगणित – २० गुणोत्तर : भाग १

2022-03-23T04:12:28-05:30

२४ जानेवारी २०२१ - जनगणित : गुणोत्तर - भाग १ आजच्या सत्रापासून आपण नवीन संकल्पना सुरु करणार आहोत. आपण अपूर्णांक शिकलो आहोत. अपूर्णांकांची संकल्पना लक्षात घेऊन आपण त्यामधूनच पुढची गुणोत्तर ही संकल्पना सुरु करत आहोत. गुणोत्तर शिकण्यासाठी आपण सहज उपलब्ध असलेल साहित्य वापरून कृती करत-करत पुढे जाणार आहोत. आपल्या रोजच्या व्यवहारात गुणोत्तर हि संकल्पना कशी वापरण्यात येते ह्यावर सुद्धा आपण चर्चा करूयात. बऱ्याच मुलांच्या आणि शिक्षकांच्या आग्रहामुळे फ्रेब्रुवारी महिन्यात आपण प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ आणि झूम सेशन दोन्ही करणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : गुणोत्तर : भाग १Download फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]

जनगणित – २० गुणोत्तर : भाग १2022-03-23T04:12:28-05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top