EBCD Math च्या जनगणित कार्यशाळेत तुमचे स्वागत.

बीजगणितात विचार करणं नैसर्गिक नाही. त्यामुळे मुलांसाठी ही एक उडी ठरते. आपण योग्य क्रमाने गेलो तर मुलं सहज हा रस्ता पार करतात. आपण थोडी जरी घाई केली तर मुलं अडथळतात. आजच्या सत्रामध्ये आपण बीजगणितामधील समीकरणे कशी सोडवायची हे शिकणार आहोत. समीकरणे सोडवण्यासाठी आपण घरामध्ये सहज मिळणाऱ्या वस्तूंचा उपयोग करणार आहोत. बैजिक राशी बनवायची आणि सोडवण्याची तयारी आपण ह्या सत्रामध्ये करणार आहोत.

आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath

युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/

ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/

ई-मेल: [email protected]