०७ फेब्रुवारी २०२१, जनागणित कार्यशाळेत सर्वांचे स्वागत.

आपण गुणोत्तर म्हणजे काय हे शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण ह्या विषयावर भरपूर प्रश्न सोडवणार आहोत. सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना आपण शिकलो आहोत, गुणोत्तर शिकताना आपण ह्या संकल्पनेचा उपयोग कसा करायचा हे बघणार आहोत. गुणोत्तर ह्या संकल्पानेवर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी आपण अजून एक सोप्पी पद्धत शिकणार आहोत. ह्या सत्रामध्ये आपण त्रैराशिक पद्धतीने मांडून गुणोत्तराचे प्रश्न सोडवणार आहोत.

आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com