जनगणित कार्यशाळेत तुमचे सर्वांचे स्वागत.
आजच्या सत्रामध्ये आपण गुणोत्तरामधून टक्केवारीकडे कसे जाता येते हे बघणार आहोत. त्याच प्रमाणे गुणोत्तर आणि टक्केवारी मधील संबंध समजून हेणार आहोत. नेहमीच्या व्यवहारातील काही सोप्पी उदाहरणे सोडवत – सोडवत आणि लागेल तिथे साहित्याचा वापर करत आजची नवीन संकल्पना शिकुयात. गुणोत्तर शिकताना आपण आधी शिकलेल्या काही संकल्पना सुद्धा वापरणार आहोत. अपूर्णांक आणि टक्केवारी ह्यांचा गुणोत्तर ह्या संकल्पनेशी कसा संबंध आहे तेदेखील बघुयात. शाब्दिक गणिते सोडवण्यासाठी सुद्धा आजच्या सत्राचा उपयोग करून घेऊयात.
आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता,
Facebook: https://www.facebook.com/ebcdmath
YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath
Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/
Twitter: https://twitter.com/ebcdmath
Website: https://ebcdmath.org/
e-mail: janaganit@gmail.com
Get Social