जनगणित

जनगणित ९ – बीजगणित : ऋण संख्या – भाग २

2022-03-23T04:13:20+05:30

बीजगणित सत्र ६ - मागच्या सेशनपासून आपण ऋण संख्या ह्या नवीन विषयाला सुरुवात केली आहे. ऋण संख्या सोप्प्या पद्धतीने शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरत आहोत. घरामध्ये सहज उपलब्द असणाऱ्या सामनामधून स्वतः करता-करता आपण ऋण संख्या शिकणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण धन एक आणि ऋण एक ह्या संकल्पना शिकलो आहोत. ह्या सेशनमध्ये मागच्या सेशनमध्ये झालेल्या संकल्पनांची उजळणी करणार आहोत त्याचप्रमाणे धन आणि ऋण संख्या वापरून बेरीज आणि वजाबाकी करायला शिकणार आहोत.              हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : ऋण संख्या २ Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: [...]

जनगणित ९ – बीजगणित : ऋण संख्या – भाग २2022-03-23T04:13:20+05:30

जनगणित ८ – बीजगणित : ऋण संख्या

2022-03-23T04:13:20+05:30

बीजगणित सत्र ५ - आजच्या सत्रापासून आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरणार आहोत. अतिशय सोप्प्या आणि मुलांना शिकायला आवडेल अश्या पद्धतीने आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या कश्या तयार करायच्या आणि ऋण संख्या वापरून बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या सत्रामध्ये शिकुयात. घरामध्ये मिळणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून आपण ऋण संख्या शिकणार आहोत.   हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : ऋण संख्या Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com

जनगणित ८ – बीजगणित : ऋण संख्या2022-03-23T04:13:20+05:30

जनगणित ७ – बीजगणित : अंकांकडून चिन्हांकडे

2022-03-23T04:13:20+05:30

बीजगणित सत्र ४ - मागच्या सत्रामध्ये आपण ‘T’ च्या भाषेत संख्या लिहायला शिकलो. ह्या सत्रामध्ये आपण त्याचाच पुढचा भाग शिकणार आहोत. ‘T’ च्या भाषेत एखादे समीकरण कसे बनवायचे आणि समीकरणावरून आकृती कशी काढायची, हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कुठलाही गुणाकार आयत वापरून कसा दाखवायचा हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितले आहे. आता आपण ‘T’ च्या भाषेमधील समीकरण आयात वापरून कसे काढता येते हे शिकणार आहोत. चित्रांच्या भाषेमधून ‘T’ च्या भाषेमध्ये आणि ‘T’ च्या भाषेमधून चित्राच्या भाषेत समीकरणे तयार करणे आणि २ समीकरणे एकत्र करणे हे देखील आपण आज बघणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अंकांकडून चिन्हांकडे [...]

जनगणित ७ – बीजगणित : अंकांकडून चिन्हांकडे2022-03-23T04:13:20+05:30

जनगणित ६ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री-२

2022-03-23T04:13:20+05:30

बीजगणित सत्र ३ - सूत्रांशी मैत्री ह्याच विषयामधील हे दुसरे सत्र आहे. मागील सत्रामध्ये आपण स्वतः तयार केलेल्या गणितीकीटचा वापर करून समीकरणे, बैजीकराशी तयार करायला शिकलो. ह्या सत्रामध्ये आपण अशीच काही समीकरणे तयार करायला शिकणार आहोत. त्याचबरोबर सोप्यापद्धतीने म्हणजेच आयताकार वापरून गुणाकार करायला शिकणार आहोत. दिलेली प्रत्येक संख्या ‘T’ च्या भाषेत कशी लिहायची आणि ‘T’ च्या भाषेतच  गुणाकार कसा मांडायचा हे देखील बघुयात. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : बीजगणित सत्र ३ : सूत्रांशी मैत्री - २Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com

जनगणित ६ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री-२2022-03-23T04:13:20+05:30

जनगणित ५ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री

2022-03-23T04:59:25+05:30

बीजगणित सत्र २ - सूत्रांशी मैत्री ह्या आजच्या सत्रामध्ये आपण गणिती सूत्र घरातील समान वापरून  कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्याचबरोबर चलाची किंमत माहित असेल तर सूत्राची किंमत कशी काढता येते हे देखील बघणार आहोत. गणिती सूत्रांची बेरीज कशी करतात ह्या बद्दल आपण W  .W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी कोणती सोपी पद्धत सांगितली हे बघूया. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : जनगणित-५ : जगणित : सूत्रांशी मैत्री Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com

जनगणित ५ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री2022-03-23T04:59:25+05:30

जनगणित ४ – बिजगणिताची ओळख : चल आणि बैजीक राशी

2022-03-23T04:13:21+05:30

बीजगणित सत्र १ – आजच्या सत्रापासून आपण बीजगणिताला सुरुवात करणार आहोत. चल म्हणजे काय? चलाची किंमत कशी शोधायची? तसेच घरातील सध्या वस्तू वापरून बैजिक राशी आणि समीकरणे कशी तयार करायची? प्रसिद्ध गणिततज्ञ W. W. Sawyer ह्यांनी शोधलेल्या पद्धतीने आपण आज बीजगणित शिकणार आहोत.हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : जनगणित-४ : बिजगणिताची ओळख : चल आणि बैजीक राशीDownload पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com

जनगणित ४ – बिजगणिताची ओळख : चल आणि बैजीक राशी2022-03-23T04:13:21+05:30

जनगणित ३ – आलेख ओळख, चौकोन प्रकार आणि त्यांचे गुणधर्म, काटकोन त्रिकोणाचा सिद्धांत

2022-03-23T04:13:21+05:30

ह्या सत्रामध्ये आपण आलेखाची ओळख करून घेणार आहोत. आलेख कागदाच्या मदतीने आपण चौकोनाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा शिकणार आहोत. आयत, समलंब चौकोन, समांतरभूज चौकोन, पतंगाकृती चौकोन म्हणजे काय हे बघुयात. काटकोन त्रिकोणाबद्दल एक महत्वाचा सिद्धांत देखील शिकुयात.हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : जनगणित-३ : आलेख ओळख, चौकोन प्रकार आणि त्यांचे गुणधर्म, काटकोन त्रिकोणाचा सिद्धांत Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com

जनगणित ३ – आलेख ओळख, चौकोन प्रकार आणि त्यांचे गुणधर्म, काटकोन त्रिकोणाचा सिद्धांत2022-03-23T04:13:21+05:30

जनगणित २ – त्रिकोणाचे आणि समलंब चौकोनाचे गुणधर्म

2022-03-23T04:13:21+05:30

स्वयं-निर्मित गणित कीट वापरून आपण पुढील काही सत्रामध्ये भूमीतीमधील काही महत्वाच्या संकल्पना शिकणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण रेषाखंड आणि रेषा ह्या मधला फरक समजून घेतला, सांगितलेल्या मपाचा रेषाखंड कसा काढायचा, कोन म्हणजे काय?, कोन कसा काढायचा आणि कसा मोजायचा हे देखील शिकलो, कोनाचे वेगवेगळे प्रकार बघितले. ह्या सत्रामध्ये आपण त्रिकोण कसा काढायचा आणि त्रिकोणाचे काही गुणधर्म शिकणार आहोत. त्याचबरोबर समलंब चौकोन म्हणजे काय आणि समलंब चौकोनाचे काही गुणधर्म बघणार आहोत. ह्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा फोटो बघून ते साहित्य तुम्ही गोळा करून ठेवा. स्वतः कृती करून गणितामधील काही संकल्पना आपण ह्या सत्रामध्ये शिकणार आहोत. स्वतः करून बघणे आणि मग ते आत्मसात करणे म्हणजेच [...]

जनगणित २ – त्रिकोणाचे आणि समलंब चौकोनाचे गुणधर्म2022-03-23T04:13:21+05:30

जनगणित १ – रेषा, रेषाखंड आणि कोन व त्याचे प्रकार

2022-03-23T04:59:06+05:30

भूमिती सत्र १ : ह्या सत्रामध्ये आपण रेषा आणि रेषाखंड म्हणजे काय? तसेच त्यामध्ये काय फरक आहे हे बघणार आहोत. वेगवेगळ्या मापाचे रेषाखंड कसे काढायचे ते देखील बघुयात. त्यानंतर आपण कोन म्हणजे काय आणि कोनांचे कोण-कोणते प्रकार आहेत ह्या बद्दल शिकणार आहोत. काटकोन म्हणजे काय? काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात आणि कोन मोठा असेल तर त्याला काय म्हणतात? कोन काढण्यासाठी कोनमापकाचा उपयोग कसा करायचा आणि दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा हे देखील बघणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.   https://youtu.be/76tl6aiaqkg    

जनगणित १ – रेषा, रेषाखंड आणि कोन व त्याचे प्रकार2022-03-23T04:59:06+05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top