Articles

UAM Articles and Papers

उच्च वैचारिक काैशल्यांचा विकास

2022-01-04T23:10:40-05:30

मुलांच्यात ‘गणितीकरणाच्या‘ क्षमतेचा विकास हाेणं हे गणित शिक्षणाचं प्रमुख उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी उच्च वैचारिक काैशल्ये विकसित करावी लागतात.

उच्च वैचारिक काैशल्यांचा विकास2022-01-04T23:10:40-05:30

गणित शिक्षणाची बेरीज वजाबाकी

2022-01-04T23:10:40-05:30

शिक्षणाच्या प्रवासात खूप मुलं नापास हाेतात म्हणून शिक्षणच ऐच्छिक करावं असा मुद्दा काेणी मांडत नाही. परंतु खूप मुलं गणितात नापास हाेतात, म्हणून आठवीपासून गणित ऐच्छिक करण्याचा प्रस्ताव काही लाेक अत्यंत गांभीर्याने मांडत आहेत.

गणित शिक्षणाची बेरीज वजाबाकी2022-01-04T23:10:40-05:30

प्राथमिक गणिताचे सार्वत्रिकीकरण खराेखरच शक्य आहे का?

2022-01-04T23:10:40-05:30

ज्ञानविज्ञानावर समाजातल्या फक्त मूठभर लाेकांचाच अधिकार रहावा यासाठी अत्यंत पद्धतशीरपणे इतर समाजघटकांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम गेली हजाराे वर्षे झालेलं आहे.

प्राथमिक गणिताचे सार्वत्रिकीकरण खराेखरच शक्य आहे का?2022-01-04T23:10:40-05:30

Contact Us

Dattaprasad Bungalow, Lane 02, Patwardhan Baug Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top