विचारा ‘का?’
Team NLF2022-01-04T23:10:21+05:30गीता महाशब्दे, विवेक मॉंटेरो 'वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणजे काय, तो पाश्चिमात्य आहे का, त्यासाठी नास्तिक असावं लागतं का, माझ्या देवाधर्मावरील श्रद्धेच्या हे विरोधात असणार का, असे अनेक प्रश्न याबाबत विचारले जातात. धार्मिक असूनही धर्मनिरपेक्ष असणं शक्य असतं; तसंच श्रद्धा असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणणं शक्य असतं! काही वैयक्तिक श्रद्धा आपल्याला तपासाव्याशा वाटत नाहीत. जोवर आपण त्या वैज्ञानिक असल्याचा दावा करत नाही, त्या वैयक्तिक पातळीवर ठेवतो, सामाजिक जीवनातील निर्णयांवर त्यांचा परिणाम होऊ देत नाही; तोवर त्या तपासायच्या की नाही हा व्यक्तिगत निर्णय असतो. श्रद्धा ठेवणे किंवा न ठेवणे हे दोन्हीही आपले घटनात्मक अधिकार आहेत. मात्र, कोणतेही विधान किंवा विश्वास वैज्ञानिक असल्याचा [...]
Get Social