ST

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस २०२१

2022-01-04T23:10:21+05:30

We need Scientific Temper to fight Covid. Oppose promotion of Astrology by Governmental efforts. To read the English note and to endorse the campaign click here. कोरोनाचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. फलज्योतिषाचा प्रसार करण्याच्या सरकारी प्रयत्नांचा प्रतिकार करा. या मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी येथे क्लिक करा. मराठी निवेदन  यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयात एम. ए. चा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या IGNOU च्या घोषणेबाबत आम्ही, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (AIPSN) आणि सर्व संलग्न संस्था-संघटना, चिंता व्यक्त करीत आहोत. शासकीय खर्चाने चालणाऱ्या इतर काही विद्यापीठांमध्येही अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालू असल्याची नोंद आम्ही घेतलेली आहे. ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ [...]

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस २०२१2022-01-04T23:10:21+05:30

विचारा ‘का?’

2022-01-04T23:10:21+05:30

गीता महाशब्दे, विवेक मॉंटेरो 'वैज्ञानिक दृष्टिकोन' म्हणजे काय, तो पाश्चिमात्य आहे का, त्यासाठी नास्तिक असावं लागतं का, माझ्या देवाधर्मावरील श्रद्धेच्या हे विरोधात असणार का, असे अनेक प्रश्न याबाबत विचारले जातात. धार्मिक असूनही धर्मनिरपेक्ष असणं शक्य असतं; तसंच श्रद्धा असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणणं शक्य असतं! काही वैयक्तिक श्रद्धा आपल्याला तपासाव्याशा वाटत नाहीत. जोवर आपण त्या वैज्ञानिक असल्याचा दावा करत नाही, त्या वैयक्तिक पातळीवर ठेवतो, सामाजिक जीवनातील निर्णयांवर त्यांचा परिणाम होऊ देत नाही; तोवर त्या तपासायच्या की नाही हा व्यक्तिगत निर्णय असतो. श्रद्धा ठेवणे किंवा न ठेवणे हे दोन्हीही आपले घटनात्मक अधिकार आहेत. मात्र, कोणतेही विधान किंवा विश्वास वैज्ञानिक असल्याचा [...]

विचारा ‘का?’2022-01-04T23:10:21+05:30

NSTD Talk by Dr. Sabyasachi Chatterjee

2022-01-04T23:10:21+05:30

NSTD Talk by Dr. Sabyasachi Chatterjee – President AIPSN National Scientific Temper Day (NSTD), 2018. S.Chatterjee President, All India People's Science Network (AIPSN) The talk was given at the Sacred Institutions, Dodda Aladamara, Bangalore. The programme was organized by Bharat Gyan Vigyan Samiti (BGVS), Bengaluru West Zone, on 14.07.2018 Dear Principal Sir, Mr. G.V.Raju, the Academic Director, Mr. Mohan Murthy, members of staff and dear students, I consider it a great privilege to inaugurate the National Scientific temper Day observance programme, for Bangalore West. Today, we initiate it and move on towards the final observance on 20th August, [...]

NSTD Talk by Dr. Sabyasachi Chatterjee2022-01-04T23:10:21+05:30

Presentations

2022-01-14T02:46:52+05:30

NSTD Presentations Scientific Temper English – Dr Aniket Sule वैज्ञानिक दृष्टिकोन – डॉ. अनिकेत सुळे वैज्ञानिक दृष्टिकोन – गीता महाशब्दे, विवेक मॉंटेरो वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे काय – राजेंद्र गाडगीळ

Presentations2022-01-14T02:46:52+05:30

Booklets

2022-06-02T23:09:22+05:30

Booklets Ask, Why? - English विचारा, ‘का?’ – मराठी Poocho Kyon - Urdu Ask Why - Kannad शैक्षणिक संदर्भ – वैज्ञानिक दृष्टिकोन विशेषांक जून-जुलै २०१८ शैक्षणिक संदर्भ वैज्ञानिक दृष्टिकोन विशेषाक – ऑगस्ट-सप्टें २०१८

Booklets2022-06-02T23:09:22+05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top