Factors

जनगणित २७ : अवयव – संख्यांचे आणि बैजिक राशींचे

2022-03-23T04:12:27+05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आपण अवयव पाडायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण उभ्या पद्धतीने अवयव कसे पाडायचे हे शिकणार आहोत. ह्या सत्रामध्ये आपण एकपदी आणि द्विपदी म्हणजे नेमक काय? हे शिकणार आहोत. एकपदी आणि द्विपदी राशींचे अवयव कसे पाडायचे हे शिकुयात. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव - संख्यांचे आणि बैजिक राशींचेDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath​ युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath​ इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/​ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath​ वेबसाईट: https://ebcdmath.org/​ ई-मेल: janaganit@gmail.com

जनगणित २७ : अवयव – संख्यांचे आणि बैजिक राशींचे2022-03-23T04:12:27+05:30

जनगणित २६ : अवयव आणि विस्तार

2022-03-23T04:12:28+05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. मागच्या सेशन पासून आपण नवीन संकल्पना सुरु केली आणि ती म्हणजे अवयव. मागच्या सेशनला आपण अवयव कसे पडायचे आणि मूळ अवयव म्हणजे काय हे बघितलं आहे. अवयव आणि विस्तार ह्या मधला फरक काय आहे हे समजून घेऊयात. अवयव दीले असतील तर विस्तार कसा लिहायचा आणि विस्तार दिला असेल तर अवयव पाडायला शिकुयात. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव आणि विस्तारDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath​ युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath​ इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/​ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath​ वेबसाईट: https://ebcdmath.org/​ ई-मेल: janaganit@gmail.com

जनगणित २६ : अवयव आणि विस्तार2022-03-23T04:12:28+05:30

जनगणित २५ : अवयव पाडणे

2022-03-23T04:12:28+05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आज आपण नवीन संकल्पना शिकणार आहोत, अवयव पाडणे. एखाद्या संख्येचे आवय पाडणे म्हणजे त्या संख्येला कोणत्या - कोणत्या संख्यांनी भाग जातोय हे पाहणे. ह्याच बरोबर आपण मूळ अवयव म्हणजे काय हे देखील बघणार आहोत. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव पाडणेDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ e-mail: janaganit@gmail.com

जनगणित २५ : अवयव पाडणे2022-03-23T04:12:28+05:30

Janaganit 27 : Factors and Factorization of Integers: Part 2

2022-03-23T05:04:59+05:30

EBCDMath welcomes you all. We have started a new topic last time and today we are going to continue with thw same topic i.e. Factorization. We learn what is a factor and what is not a factor. We learn how to write expressions in the form of brackets, which are multiplied and we also learn how to use a calculator to write integers as a product of their prime factors. This session is taken by Dr. Vivek Monterio. Problem Sequence : Factors and Factorization of Integers: Part 2Download You can contact us here, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath​ YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath​ Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/​ Twitter: https://twitter.com/ebcdmath​ [...]

Janaganit 27 : Factors and Factorization of Integers: Part 22022-03-23T05:04:59+05:30

जनगणित २४ : अपूर्णांक आणि बीजगणित

2022-03-23T04:12:28+05:30

जनगणित कार्यशाळेत तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक आणि बीजगणित ह्या गणितामधील महत्वाच्या संकल्पना बघणार आहोत. आपण अपूर्णांक शिकलो आहोत आणि तसच आपण बीजगणितचि ओळख देखील बघितली आहे. ह्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक आणि बीजगणित एकत्र शिकणार आहोत. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांक आणि बीजगणितDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ e-mail: janaganit@gmail.com

जनगणित २४ : अपूर्णांक आणि बीजगणित2022-03-23T04:12:28+05:30

Janaganit 26 : Factors and Factorization of Integers

2022-03-23T05:04:52+05:30

EBCDMath welcomes you all. Today we are starting with the new topic Factorization,. One more important topic which we use in our daily routine many times. Let's explore the topic by doing the activities to understand it better. We learn what is a factor and what is not a factor. We learn how to write expressions in the form of brackets, which are multiplied and we also learn how to use a calculator to write integers as a product of their prime factors. This session is taken by, Dr. Vivek Monterio. Problem Sequence : Factors and Factorization of IntegersDownload You can [...]

Janaganit 26 : Factors and Factorization of Integers2022-03-23T05:04:52+05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top