जनगणित २५ : अवयव पाडणे
EBCD Team2022-03-23T04:12:28+05:30EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आज आपण नवीन संकल्पना शिकणार आहोत, अवयव पाडणे. एखाद्या संख्येचे आवय पाडणे म्हणजे त्या संख्येला कोणत्या - कोणत्या संख्यांनी भाग जातोय हे पाहणे. ह्याच बरोबर आपण मूळ अवयव म्हणजे काय हे देखील बघणार आहोत. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव पाडणेDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ e-mail: janaganit@gmail.com
Get Social