जनगणित २ – त्रिकोणाचे आणि समलंब चौकोनाचे गुणधर्म
EBCD Team2022-03-23T04:13:21+05:30स्वयं-निर्मित गणित कीट वापरून आपण पुढील काही सत्रामध्ये भूमीतीमधील काही महत्वाच्या संकल्पना शिकणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण रेषाखंड आणि रेषा ह्या मधला फरक समजून घेतला, सांगितलेल्या मपाचा रेषाखंड कसा काढायचा, कोन म्हणजे काय?, कोन कसा काढायचा आणि कसा मोजायचा हे देखील शिकलो, कोनाचे वेगवेगळे प्रकार बघितले. ह्या सत्रामध्ये आपण त्रिकोण कसा काढायचा आणि त्रिकोणाचे काही गुणधर्म शिकणार आहोत. त्याचबरोबर समलंब चौकोन म्हणजे काय आणि समलंब चौकोनाचे काही गुणधर्म बघणार आहोत. ह्यासाठी लागणाऱ्या साहित्याचा फोटो बघून ते साहित्य तुम्ही गोळा करून ठेवा. स्वतः कृती करून गणितामधील काही संकल्पना आपण ह्या सत्रामध्ये शिकणार आहोत. स्वतः करून बघणे आणि मग ते आत्मसात करणे म्हणजेच [...]
Get Social