आयतआणिगुणाकार

जनगणित ७ – बीजगणित : अंकांकडून चिन्हांकडे

2022-03-23T04:13:20+05:30

बीजगणित सत्र ४ - मागच्या सत्रामध्ये आपण ‘T’ च्या भाषेत संख्या लिहायला शिकलो. ह्या सत्रामध्ये आपण त्याचाच पुढचा भाग शिकणार आहोत. ‘T’ च्या भाषेत एखादे समीकरण कसे बनवायचे आणि समीकरणावरून आकृती कशी काढायची, हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कुठलाही गुणाकार आयत वापरून कसा दाखवायचा हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितले आहे. आता आपण ‘T’ च्या भाषेमधील समीकरण आयात वापरून कसे काढता येते हे शिकणार आहोत. चित्रांच्या भाषेमधून ‘T’ च्या भाषेमध्ये आणि ‘T’ च्या भाषेमधून चित्राच्या भाषेत समीकरणे तयार करणे आणि २ समीकरणे एकत्र करणे हे देखील आपण आज बघणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अंकांकडून चिन्हांकडे [...]

जनगणित ७ – बीजगणित : अंकांकडून चिन्हांकडे2022-03-23T04:13:20+05:30

जनगणित ६ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री-२

2022-03-23T04:13:20+05:30

बीजगणित सत्र ३ - सूत्रांशी मैत्री ह्याच विषयामधील हे दुसरे सत्र आहे. मागील सत्रामध्ये आपण स्वतः तयार केलेल्या गणितीकीटचा वापर करून समीकरणे, बैजीकराशी तयार करायला शिकलो. ह्या सत्रामध्ये आपण अशीच काही समीकरणे तयार करायला शिकणार आहोत. त्याचबरोबर सोप्यापद्धतीने म्हणजेच आयताकार वापरून गुणाकार करायला शिकणार आहोत. दिलेली प्रत्येक संख्या ‘T’ च्या भाषेत कशी लिहायची आणि ‘T’ च्या भाषेतच  गुणाकार कसा मांडायचा हे देखील बघुयात. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : बीजगणित सत्र ३ : सूत्रांशी मैत्री - २Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com

जनगणित ६ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री-२2022-03-23T04:13:20+05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top