राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस २०२१

2022-01-04T23:10:21+05:30

We need Scientific Temper to fight Covid. Oppose promotion of Astrology by Governmental efforts. To read the English note and to endorse the campaign click here. कोरोनाचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे. फलज्योतिषाचा प्रसार करण्याच्या सरकारी प्रयत्नांचा प्रतिकार करा. या मोहीमेला पाठिंबा देण्यासाठी येथे क्लिक करा. मराठी निवेदन  यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ज्योतिष विषयात एम. ए. चा अभ्यासक्रम सुरू करण्याच्या IGNOU च्या घोषणेबाबत आम्ही, ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क (AIPSN) आणि सर्व संलग्न संस्था-संघटना, चिंता व्यक्त करीत आहोत. शासकीय खर्चाने चालणाऱ्या इतर काही विद्यापीठांमध्येही अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालू असल्याची नोंद आम्ही घेतलेली आहे. ‘भारतीय ज्ञान प्रणाली’ [...]