बीजगणित सत्र ६ – मागच्या सेशनपासून आपण ऋण संख्या ह्या नवीन विषयाला सुरुवात केली आहे. ऋण संख्या सोप्प्या पद्धतीने शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरत आहोत. घरामध्ये सहज उपलब्द असणाऱ्या सामनामधून स्वतः करता-करता आपण ऋण संख्या शिकणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण धन एक आणि ऋण एक ह्या संकल्पना शिकलो आहोत. ह्या सेशनमध्ये मागच्या सेशनमध्ये झालेल्या संकल्पनांची उजळणी करणार आहोत त्याचप्रमाणे धन आणि ऋण संख्या वापरून बेरीज आणि वजाबाकी करायला शिकणार आहोत.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.
फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath
वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com
Get Social