EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत.

आपण अवयव पाडायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण उभ्या पद्धतीने अवयव कसे पाडायचे हे शिकणार आहोत. ह्या सत्रामध्ये आपण एकपदी आणि द्विपदी म्हणजे नेमक काय? हे शिकणार आहोत. एकपदी आणि द्विपदी राशींचे अवयव कसे पाडायचे हे शिकुयात.

आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath

युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/

ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/

ई-मेल: janaganit@gmail.com