३१ जानेवारी २०२१, जनगणित कार्यशाळेत सर्वांच स्वागत.

मागील सत्रापासून आपण गुणोत्तर ही नवीन संकल्पना सुरु केली आहे. साहित्य वापरून आणि कृती करून आपण गुणोत्तर म्हणजे काय हे बघणार आहोत. व्यावहारिक उदाहरणे वापरून आपण अनेक प्रश्न सोडवणार आहोत. साहित्य वापरून झाल्यावर आपण हीच उदाहरणे अंकरुपात लिहून सोडवायला शिकणार आहोत. हि संकल्पना शिकताना आपण सममूल्य अपूर्णांकांची संकल्पना वापरणार आहोत.

आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत.

तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता,

फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath

युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath

इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/

ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/

ई-मेल: janaganit@gmail.com