१० जानेवारी २०२१ #जनगणित : अपूर्णांकाचा भागाकार आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांचा भागाकार करायला शिकणार आहोत. त्याच बरोबर आपण मागील सत्रामध्ये शिकलेल्या अपूर्णांकांच्या गुणाकाराचा सराव करणार आहोत. गुणाकार व्यस्त ही संकल्पना आपण आजच्या सत्रामध्ये शिकुयात. ह्या आधीच्या सत्रांमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण त्याचा उपयोग करून भागाकाराची संकल्पना शिकणार आहोत.
ही नवीन संकल्पना आपण साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने शिकणार आहोत. त्याच बरोबर आपण अंक रुपात अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे देखील शिकणार आहोत.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath
वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com



Get Social