मागील सत्रापासून आपण सममूल्य अपूर्णांक कसे बनवायचे आणि कसे लिहायचे ह्याबद्दल शिकलो आहोत. आजच्या अपूर्णांकाच्या सत्रामध्ये आपण सममूल्य अपूर्णांकांबद्दल अजून जाणून घेणार आहोत आणि त्याचा सराव करणार आहोत. अपूर्णांकाची बेरीज देखील आपण ह्या सत्रामध्ये सुरु करणार आहोत. आपण ह्या आधी झालेल्या सत्रांमध्ये छेद समान असतील तर अपूर्णांकाची बेरीज ही संकल्पना शिकली आहे. ह्या सत्रामध्ये छेद जर समान नसतील तर अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे शिकणार आहोत.      

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: [email protected]