आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकाचा पुढचा भाग शिकणार आहोत. आधीच्या सत्रांमध्ये आपण अपूर्णांकांची ओळख आणि सममूल्य अपूर्णांक ह्या बद्दल शिकलो आहोत. ह्या सत्रामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये तयार केलेल्या अपूर्णांकाचे किट वापरून अपूर्णांकांची बेरीज आणि अपूर्णांकांची वजाबाकी करायला शिकणार आहोत. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान का लागतो? आणि नसेल तर समान कसा करून घ्यायचा ह्या सारख्या संकल्पना स्वतः करता – करता शिकणार आहोत.
हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.
अपूर्णांकाच्या व्हिडिओमधील कृती करून झाल्यानंतर या लिंकवरील वर्कशीटस सोडवा. https://navnirmitilearning.org/wp-content/uploads/2020/11/fractions-introduction-1-meaning.pdf
पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.
फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath
वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com
Get Social