मागच्या सेशनमध्ये आपण जे शिकलो त्याचाच हा पुढचा भाग असणार, जर तुम्ही आधीचे सेशन केले नसेल तर ते आधी करून मग हे सेशन करावे. आधीच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय आणि अपूर्णांकांची ओळख बघितली आहे. त्याच बरोबर आपण स्वतःचे अपूर्णांकाचे कित कसे बनवायचे हे देखील बघितले. ह्या सत्रामध्ये आपण सममूल्य अपूर्णांक कसे बनवायचे हे शिकणार आहोत. W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी तयार केलेल्या पद्धती वापरून आपण आजचे सेशन करणार आहोत.       

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: [email protected]