ह्या सेशनपासून आपण अपूर्णांकांची ओळख करून घेणार आहोत. अपूर्णांक ही खूप काही अवघड आणि वेगळीच संकल्पना नसून भागाकाराचाच पुढचा भाग आहे. सहज कृती करता-करता आपण ही अपूर्णांकांची संकल्पना शिकणार आहोत. आजच्या सेशनमध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक कसा लिहायचा? सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आणि ते कसे बनवायचे? ह्या सारख्या मुलभूत संकल्पना शिकणार आहोत. सध्या कागदाचे गोल आणि कागदाचेच चौरस वापरून कृती करत-करत अपूर्णांक शिकुयात.            

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: [email protected]