EBCD

About EBCD Team

This author has not yet filled in any details.
So far EBCD Team has created 63 blog entries.

Janaganit 22 : Multiplying Fractions (Part- II)

2022-03-23T05:04:34+05:30

EBCDMath welcomes you all. Make, draw, say, and write understand how to subtract with fractions. We have started with a fration multiplication from last session. in this session we are going to revise the concept and we are going to explore the rule of cancelation. Doing makes understanding easy. We are going to lear fraction multiplication by doing the activities and then understanding the concept. We use the self-constructed fractions kit to conduct a structure sequence of problems and understand how to multiply fractions. This session is taken by Dr. Vivek Monterio. Problem Sequence : Multiplying Fractions (Part- II)Download Worksheet Link [...]

Janaganit 22 : Multiplying Fractions (Part- II)2022-03-23T05:04:34+05:30

जनगणित १९ – अपूर्णांक भाग १० : भागाकार – भाग २

2022-03-23T04:13:00+05:30

१७ जानेवारी २०२१ #जनगणित : आपण मागच्या सेशन पासून अपूर्णांकामधील नवीन संकल्पना शिकत आहोत. अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे आपण साहित्य वापरून आणि अंकभाषेमध्ये शिकत आहोत. ही नवीन संकल्पना शिकतानं आपण ह्या आधी शिकलेल्या सममूल्य अपूर्णांक ह्या संकल्पनेचा उपयोग करणार आहोत. अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण छेदामधील अपूर्णांक उलट करतो आणि त्यानी अंशामधील अपूर्णांकाला का गुणतो हे आजच्या सत्रामधून समजून घेऊयात. ही नवीन संकल्पना आपण साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने शिकणार आहोत. त्याच बरोबर आपण अंक रुपात अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे देखील शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : पूर्णांक भाग १० : भागाकार - भाग २Download [...]

जनगणित १९ – अपूर्णांक भाग १० : भागाकार – भाग २2022-03-23T04:13:00+05:30

Janaganit 21 : Multiplying Fractions (Part- I)

2022-03-23T05:04:30+05:30

EBCDMath welcomes you all. The languages of Fractions: Make, draw, say, and write understand how to subtract with fractions. We use the self-constructed fractions kit to conduct a structure sequence of problems and understand how to multiply fractions. In this session we are starting with the new concept from fractions. We have learned what is multiplication, we are going to use the same principle to learn fraction multiplication. This session is taken by Dr. Vivek Monterio. Problem Sequence : Multiplying Fractions (Part- I)Download Worksheet Link : http://navnirmitilearning.org/wp-content/uploads/2021/01/fraction-multiplication-final.pdf You can find us on the following links, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath Youtube: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH… Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ [...]

Janaganit 21 : Multiplying Fractions (Part- I)2022-03-23T05:04:30+05:30

जनगणित १८ – अपूर्णांक भाग ९ : भागाकार – भाग १

2022-03-23T04:13:00+05:30

१० जानेवारी २०२१ #जनगणित : अपूर्णांकाचा भागाकार आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांचा भागाकार करायला शिकणार आहोत. त्याच बरोबर आपण मागील सत्रामध्ये शिकलेल्या अपूर्णांकांच्या गुणाकाराचा सराव करणार आहोत. गुणाकार व्यस्त ही संकल्पना आपण आजच्या सत्रामध्ये शिकुयात. ह्या आधीच्या सत्रांमध्ये आपण सममूल्य अपूर्णांक ही संकल्पना शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण त्याचा उपयोग करून भागाकाराची संकल्पना शिकणार आहोत. ही नवीन संकल्पना आपण साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने शिकणार आहोत. त्याच बरोबर आपण अंक रुपात अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे देखील शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांक भाग ९ : भागाकार - भाग १Download फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: [...]

जनगणित १८ – अपूर्णांक भाग ९ : भागाकार – भाग १2022-03-23T04:13:00+05:30

Janaganit 20 : The languages of Fractions.

2022-03-23T05:04:24+05:30

EBCDMath welcomes you all. The languages of Fractions: Make, draw, say, and write understand how to subtract with fractions. If we represent fractions with pieces of the same size, then adding and subtracting is as easy as adding and subtracting cats. In this session we are going to revise the concept of fraction addition by drawing line on a graph paper and at a same time we are going to use our fraction kit material which we have used in a previous sessions. Today we are going to learn a new concept as well, Fraction Subtraction. To make it easy we [...]

Janaganit 20 : The languages of Fractions.2022-03-23T05:04:24+05:30

जनगणित १७ – अपूर्णांकांची ओळख : भाग ८

2022-03-23T04:13:00+05:30

०३ जानेवारी २०२१ - जनगणित : अपूर्णांकाचा गुणाकार जानेवारी महिन्यात एक प्रयोग करण्याचे आपण मिळून ठरवले आहे. झूम सेशन न करता आपण यूट्यूब आणि फेसबुक वर रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहोत. तो व्हिडिओ पाहताना साहित्य घेऊन बसा. स्वतः कृती करा. पाहिजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ थांबवून कृती करू शकाल. ह्या आधी झालेल्या अपूर्णांकाच्या सत्रांमध्ये आपण अपूर्णांकांची ओळख, सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार करायला शिकणार आहोत. साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने आपण ही नवीन संकल्पना सुद्धा शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांकांची ओळख : भाग ८Download Worksheet Link : http://navnirmitilearning.org/wp-content/uploads/2021/01/fraction-multiplication-final.pdf [...]

जनगणित १७ – अपूर्णांकांची ओळख : भाग ८2022-03-23T04:13:00+05:30

Janaganit 19 : Revision of Equivalent fractions as equal ratios.

2022-03-23T05:04:21+05:30

EBCD Math welcomes you to todays session. Until now we have done many key concepts of fractions. We have done Introduction of fractions, Equivalent fractions, Addition of fractions. This session is essentially a revision of subjects covered in two previous videos. Addition by converting two fractions into fractions made with pieces of equal size is the key concept. We know that by doing we can understand easily and learning also becomes playful. Let's do and understand. This session is taken by Dr. Vivek Monterio. Problem Sequence : Revision of Equivalent fractions as equal ratios.Download You can find us on the following [...]

Janaganit 19 : Revision of Equivalent fractions as equal ratios.2022-03-23T05:04:21+05:30

जनगणित १६ – अपूर्णांकांची ओळख : भाग ७

2022-03-23T04:13:00+05:30

मागील सत्रामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी साहित्य वापरून करायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा सराव साहित्य न घेता करणार आहोत. आपण बेरीज आणि वजाबाकीची ३ वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे बघितली आहेत. १. छेद समान असतील तेव्हा २. छेद समान नसतील पण पटीत असतील तेव्हा ३. छेद समानही नाहीत आणि पटीतही नाहीत तेव्हा. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांकांची ओळख : भाग ७ Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]

जनगणित १६ – अपूर्णांकांची ओळख : भाग ७2022-03-23T04:13:00+05:30

Janaganit 18 : Equal ratios, equivalent fractions, and adding fractions.

2022-03-23T05:04:15+05:30

EBCD Math welcomes you to todays session. We understand the concept of equivalent fractions as equal ratios. When adding two fractions, we use the equivalent fractions concept to convert them into fractions made out of pieces of the same size. Adding fractions which are made of pieces of the same size is easy. This session is taken by Dr. Vivek Monterio. Problem Sequence : Equal ratios, equivalent fractions, and adding fractions.Download You can find us on the following links, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath Youtube: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH… Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ Email: [email protected]

Janaganit 18 : Equal ratios, equivalent fractions, and adding fractions.2022-03-23T05:04:15+05:30

जनगणित १५ – अपूर्णांकांची ओळख : भाग ६

2022-03-23T04:13:00+05:30

ह्या वेळच्या अपूर्णांकाच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकणार आहोत. छेद समान असतील तर, साहित्य वापरून अपूर्णांकांची बरीज कशी करायची हे आपण शिकलो आहोत. आज आपण अंक रुपामध्ये अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे शिकणार आहोत. ह्याच प्रमाणे छेद समान नसतील तर अपूर्णांकांची बेरीज कशी करायची हे आपण कृतीमधून शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांकांची ओळख : भाग ६Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]

जनगणित १५ – अपूर्णांकांची ओळख : भाग ६2022-03-23T04:13:00+05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top