बीजगणित सत्र ४ – मागच्या सत्रामध्ये आपण ‘T’ च्या भाषेत संख्या लिहायला शिकलो. ह्या सत्रामध्ये आपण त्याचाच पुढचा भाग शिकणार आहोत. ‘T’ च्या भाषेत एखादे समीकरण कसे बनवायचे आणि समीकरणावरून आकृती कशी काढायची, हे आपण आजच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. कुठलाही गुणाकार आयत वापरून कसा दाखवायचा हे आपण मागच्या सत्रामध्ये बघितले आहे. आता आपण ‘T’ च्या भाषेमधील समीकरण आयात वापरून कसे काढता येते हे शिकणार आहोत. चित्रांच्या भाषेमधून ‘T’ च्या भाषेमध्ये आणि ‘T’ च्या भाषेमधून चित्राच्या भाषेत समीकरणे तयार करणे आणि २ समीकरणे एकत्र करणे हे देखील आपण आज बघणार आहोत.

हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत.

पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता.

फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmath
युट्युब: https://www.youtube.com
इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/
ट्विटर: https://twitter.com/ebcdmath

वेबसाईट: https://ebcdmath.org/
ईमेल: janaganit@gmail.com