जनगणित २८ : बेजिक राशींची बेरीज वजाबाकी

2022-03-23T04:12:27+05:30

EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण बैजिक राशींची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, त्याचाच उपयोग करून आपण सोप्प्या पद्धतीने शाब्दिक उदाहरण असेल तर बैजिक राशी कशी बनवायची आणि त्यांची बेरीज - वजाबाकी कशी करायची हे शिकणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : बेजिक राशींची बेरीज वजाबाकीDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath​ युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath​ इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/​ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath​ वेबसाईट: https://ebcdmath.org/​ ई-मेल: janaganit@gmail.com