जनगणित २४ : अपूर्णांक आणि बीजगणित

2022-03-23T04:12:28+05:30

जनगणित कार्यशाळेत तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक आणि बीजगणित ह्या गणितामधील महत्वाच्या संकल्पना बघणार आहोत. आपण अपूर्णांक शिकलो आहोत आणि तसच आपण बीजगणितचि ओळख देखील बघितली आहे. ह्या सत्रामध्ये आपण अपूर्णांक आणि बीजगणित एकत्र शिकणार आहोत. आजचे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांक आणि बीजगणितDownload तुम्ही आमच्या इथे संपर्क करू शकता, Facebook: https://www.facebook.com/ebcdmath YouTube: https://www.youtube.com/c/ebcdmath Instagram: https://www.instagram.com/ebcdmath/ Twitter: https://twitter.com/ebcdmath Website: https://ebcdmath.org/ e-mail: janaganit@gmail.com