जनगणित २७ : अवयव – संख्यांचे आणि बैजिक राशींचे
EBCD Team2022-03-23T04:12:27+05:30EBCDMath च्या कार्यशाळेत तुमचे स्वागत. आपण अवयव पाडायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण उभ्या पद्धतीने अवयव कसे पाडायचे हे शिकणार आहोत. ह्या सत्रामध्ये आपण एकपदी आणि द्विपदी म्हणजे नेमक काय? हे शिकणार आहोत. एकपदी आणि द्विपदी राशींचे अवयव कसे पाडायचे हे शिकुयात. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अवयव - संख्यांचे आणि बैजिक राशींचेDownload तुम्ही आमच्याशी इथे संपर्क करू शकता, फेसबूक: https://www.facebook.com/ebcdmath युट्युब: https://www.youtube.com/c/ebcdmath इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ ट्वीटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ ई-मेल: janaganit@gmail.com
Get Social