जनगणित ४ – बिजगणिताची ओळख : चल आणि बैजीक राशी

2022-03-23T04:13:21+05:30

बीजगणित सत्र १ – आजच्या सत्रापासून आपण बीजगणिताला सुरुवात करणार आहोत. चल म्हणजे काय? चलाची किंमत कशी शोधायची? तसेच घरातील सध्या वस्तू वापरून बैजिक राशी आणि समीकरणे कशी तयार करायची? प्रसिद्ध गणिततज्ञ W. W. Sawyer ह्यांनी शोधलेल्या पद्धतीने आपण आज बीजगणित शिकणार आहोत.हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : जनगणित-४ : बिजगणिताची ओळख : चल आणि बैजीक राशीDownload पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com