जनगणित ६ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री-२

2022-03-23T04:13:20-05:30

बीजगणित सत्र ३ - सूत्रांशी मैत्री ह्याच विषयामधील हे दुसरे सत्र आहे. मागील सत्रामध्ये आपण स्वतः तयार केलेल्या गणितीकीटचा वापर करून समीकरणे, बैजीकराशी तयार करायला शिकलो. ह्या सत्रामध्ये आपण अशीच काही समीकरणे तयार करायला शिकणार आहोत. त्याचबरोबर सोप्यापद्धतीने म्हणजेच आयताकार वापरून गुणाकार करायला शिकणार आहोत. दिलेली प्रत्येक संख्या ‘T’ च्या भाषेत कशी लिहायची आणि ‘T’ च्या भाषेतच  गुणाकार कसा मांडायचा हे देखील बघुयात. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : बीजगणित सत्र ३ : सूत्रांशी मैत्री - २Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]