जनगणित – २० गुणोत्तर : भाग १

2022-03-23T04:12:28+05:30

२४ जानेवारी २०२१ - जनगणित : गुणोत्तर - भाग १ आजच्या सत्रापासून आपण नवीन संकल्पना सुरु करणार आहोत. आपण अपूर्णांक शिकलो आहोत. अपूर्णांकांची संकल्पना लक्षात घेऊन आपण त्यामधूनच पुढची गुणोत्तर ही संकल्पना सुरु करत आहोत. गुणोत्तर शिकण्यासाठी आपण सहज उपलब्ध असलेल साहित्य वापरून कृती करत-करत पुढे जाणार आहोत. आपल्या रोजच्या व्यवहारात गुणोत्तर हि संकल्पना कशी वापरण्यात येते ह्यावर सुद्धा आपण चर्चा करूयात. बऱ्याच मुलांच्या आणि शिक्षकांच्या आग्रहामुळे फ्रेब्रुवारी महिन्यात आपण प्री-रेकॉर्डेड व्हिडिओ आणि झूम सेशन दोन्ही करणार आहोत. आजचे सेशन गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : गुणोत्तर : भाग १Download फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com