ऋणसंख्या

जनगणित ९ – बीजगणित : ऋण संख्या – भाग २

2022-03-23T04:13:20-05:30

बीजगणित सत्र ६ - मागच्या सेशनपासून आपण ऋण संख्या ह्या नवीन विषयाला सुरुवात केली आहे. ऋण संख्या सोप्प्या पद्धतीने शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरत आहोत. घरामध्ये सहज उपलब्द असणाऱ्या सामनामधून स्वतः करता-करता आपण ऋण संख्या शिकणार आहोत. मागच्या सेशनमध्ये आपण धन एक आणि ऋण एक ह्या संकल्पना शिकलो आहोत. ह्या सेशनमध्ये मागच्या सेशनमध्ये झालेल्या संकल्पनांची उजळणी करणार आहोत त्याचप्रमाणे धन आणि ऋण संख्या वापरून बेरीज आणि वजाबाकी करायला शिकणार आहोत.              हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : ऋण संख्या २ Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: [...]

जनगणित ९ – बीजगणित : ऋण संख्या – भाग २2022-03-23T04:13:20-05:30

जनगणित ८ – बीजगणित : ऋण संख्या

2022-03-23T04:13:20-05:30

बीजगणित सत्र ५ - आजच्या सत्रापासून आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरणार आहोत. अतिशय सोप्प्या आणि मुलांना शिकायला आवडेल अश्या पद्धतीने आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या कश्या तयार करायच्या आणि ऋण संख्या वापरून बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या सत्रामध्ये शिकुयात. घरामध्ये मिळणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून आपण ऋण संख्या शिकणार आहोत.   हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : ऋण संख्या Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]

जनगणित ८ – बीजगणित : ऋण संख्या2022-03-23T04:13:20-05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top