जनगणित १९ – अपूर्णांक भाग १० : भागाकार – भाग २

2022-03-23T04:13:00+05:30

१७ जानेवारी २०२१ #जनगणित : आपण मागच्या सेशन पासून अपूर्णांकामधील नवीन संकल्पना शिकत आहोत. अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे आपण साहित्य वापरून आणि अंकभाषेमध्ये शिकत आहोत. ही नवीन संकल्पना शिकतानं आपण ह्या आधी शिकलेल्या सममूल्य अपूर्णांक ह्या संकल्पनेचा उपयोग करणार आहोत. अपूर्णांकाचा भागाकार करताना आपण छेदामधील अपूर्णांक उलट करतो आणि त्यानी अंशामधील अपूर्णांकाला का गुणतो हे आजच्या सत्रामधून समजून घेऊयात. ही नवीन संकल्पना आपण साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने शिकणार आहोत. त्याच बरोबर आपण अंक रुपात अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा हे देखील शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : पूर्णांक भाग १० : भागाकार - भाग २Download [...]