जनगणित १६ – अपूर्णांकांची ओळख : भाग ७
EBCD Team2022-03-23T04:13:00+05:30मागील सत्रामध्ये आपण अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी साहित्य वापरून करायला शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण बेरीज आणि वजाबाकीचा सराव साहित्य न घेता करणार आहोत. आपण बेरीज आणि वजाबाकीची ३ वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे बघितली आहेत. १. छेद समान असतील तेव्हा २. छेद समान नसतील पण पटीत असतील तेव्हा ३. छेद समानही नाहीत आणि पटीतही नाहीत तेव्हा. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांकांची ओळख : भाग ७ Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com
Get Social