जनगणित ५ – बीजगणित : सूत्रांशी मैत्री

2022-03-23T04:59:25+05:30

बीजगणित सत्र २ - सूत्रांशी मैत्री ह्या आजच्या सत्रामध्ये आपण गणिती सूत्र घरातील समान वापरून  कशी तयार करायची हे पाहणार आहोत. त्याचबरोबर चलाची किंमत माहित असेल तर सूत्राची किंमत कशी काढता येते हे देखील बघणार आहोत. गणिती सूत्रांची बेरीज कशी करतात ह्या बद्दल आपण W  .W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी कोणती सोपी पद्धत सांगितली हे बघूया. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : जनगणित-५ : जगणित : सूत्रांशी मैत्री Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com