जनगणित ३ – आलेख ओळख, चौकोन प्रकार आणि त्यांचे गुणधर्म, काटकोन त्रिकोणाचा सिद्धांत

2022-03-23T04:13:21+05:30

ह्या सत्रामध्ये आपण आलेखाची ओळख करून घेणार आहोत. आलेख कागदाच्या मदतीने आपण चौकोनाचे वेगवेगळे प्रकार सुद्धा शिकणार आहोत. आयत, समलंब चौकोन, समांतरभूज चौकोन, पतंगाकृती चौकोन म्हणजे काय हे बघुयात. काटकोन त्रिकोणाबद्दल एक महत्वाचा सिद्धांत देखील शिकुयात.हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : जनगणित-३ : आलेख ओळख, चौकोन प्रकार आणि त्यांचे गुणधर्म, काटकोन त्रिकोणाचा सिद्धांत Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.com/…/UCTYvhnuBO9yH…इंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: janaganit@gmail.com