अपूर्णांकवजाबाकी

जनगणित १७ – अपूर्णांकांची ओळख : भाग ८

2022-03-23T04:13:00+05:30

०३ जानेवारी २०२१ - जनगणित : अपूर्णांकाचा गुणाकार जानेवारी महिन्यात एक प्रयोग करण्याचे आपण मिळून ठरवले आहे. झूम सेशन न करता आपण यूट्यूब आणि फेसबुक वर रेकॉर्डेड व्हिडिओ देणार आहोत. तो व्हिडिओ पाहताना साहित्य घेऊन बसा. स्वतः कृती करा. पाहिजे तेव्हा तुम्ही व्हिडिओ थांबवून कृती करू शकाल. ह्या आधी झालेल्या अपूर्णांकाच्या सत्रांमध्ये आपण अपूर्णांकांची ओळख, सममूल्य अपूर्णांक, अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी शिकलो आहोत. आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकांचा गुणाकार करायला शिकणार आहोत. साहित्य वापरून अगदी सोप्प्या पद्धतीने आपण ही नवीन संकल्पना सुद्धा शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांकांची ओळख : भाग ८Download Worksheet Link : https://navnirmitilearning.org/wp-content/uploads/2021/01/fraction-multiplication-final.pdf [...]

जनगणित १७ – अपूर्णांकांची ओळख : भाग ८2022-03-23T04:13:00+05:30

जनगणित १२ – अपूर्णांकांची ओळख : भाग 3

2022-03-23T04:13:00+05:30

आजच्या सत्रामध्ये आपण अपूर्णांकाचा पुढचा भाग शिकणार आहोत. आधीच्या सत्रांमध्ये आपण अपूर्णांकांची ओळख आणि सममूल्य अपूर्णांक ह्या बद्दल शिकलो आहोत. ह्या सत्रामध्ये आपण मागच्या सत्रामध्ये तयार केलेल्या अपूर्णांकाचे किट वापरून अपूर्णांकांची बेरीज आणि अपूर्णांकांची वजाबाकी करायला शिकणार आहोत. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी करताना छेद समान का लागतो? आणि नसेल तर समान कसा करून घ्यायचा ह्या सारख्या संकल्पना स्वतः करता – करता शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : अपूर्णांकांची ओळख : भाग 3 Download अपूर्णांकाच्या व्हिडिओमधील कृती करून झाल्यानंतर या लिंकवरील वर्कशीटस सोडवा. https://navnirmitilearning.org/wp-content/uploads/2020/11/fractions-introduction-1-meaning.pdf पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: [...]

जनगणित १२ – अपूर्णांकांची ओळख : भाग 32022-03-23T04:13:00+05:30

Contact Us

129B/2, 5th floor, Infinity Building, Opp. Canara Bank, Law College Road, Erandwane, Pune, Maharashtra, 411004.

Mobile: +91 9850303396

Web: Navnirmiti Learning Foundation

Go to Top