सक्रिय जनगणित म्हणजे काय ? What are principles of Universal Active Math ?
नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे सक्रिय जनगणित कार्यक्रम. व्यापक पातळीवर राबवता येण्यासारखा एखादा कार्यक्रम तयार करायचाक, तो काही शाळांमध्ये वापरून सुधारणा करत जायचं, व्यापक स्तरावर तो
राबवायचा, त्यात अनेकांना सामावून घ्यायचं आणि त्यानंतर तो कार्यक्रम खरोखरीने लोकांच्या हातात सोपवायचा म्हणजे त्या कार्यक्रमाची आणि प्रवासाची काही तत्त्वे निश्चित करावी लागतात आणि ती अत्यंत काटेकोरपणे आणि दमदारपणे राबवावीही लागतात. व्यापक स्तरावर समतेसाठी काम करू पाहणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील लोकांना ही तत्त्वे विचारात घेता येतील,अशीच आहेत. प्रस्तुत व्हिडियोमध्ये जनगणित कार्यक्रमाची तत्वे दिली आहेत. NLF UAM Introduction and Principles
Get Social