This is a comprehensive course to learn Concept of Fractions by Understanding and understanding ONLY. Concept of a fraction, its definition, writing a fraction, creating a fraction are covered in the same. This method is based on mathematics work by a famous mathematician, W. W. Sawyer.
अपूर्णांकांच्या संकल्पना शिकवणारा हा कोर्स आहे. जनगणित पद्धती ही ‘फक्त समजून घेणे आणि समजणे यावर आधारित आहे. या कोर्समध्ये अपूर्णांकाची संकल्पना, त्याची व्याख्या, अपूर्णांक लेखन, अपूर्णांक तयार करणे यांचा समावेश आहे. ही पद्धत प्रसिद्ध गणितज्ञ डब्ल्यू. डब्ल्यू. सॉयर यांच्या गणितावर आधारित आहे.
Curriculum
- 2 Sections
- 3 Lessons
- 10 Weeks
- सक्रिय जनगणित - पार्श्वभूमी आणि गणित शिक्षणाची तत्त्वे Universal Active Math – Background and Principles of Math Educationनवनिर्मिती लर्निंग फाउंडेशनचा सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे सक्रिय जनगणित कार्यक्रम. व्यापक पातळीवर राबवता येण्यासारखा एखादा कार्यक्रम तयार करायचाक, तो काही शाळांमध्ये वापरून सुधारणा करत जायचं, व्यापक स्तरावर तो राबवायचा, त्यात अनेकांना सामावून घ्यायचं आणि त्यानंतर तो कार्यक्रम खरोखरीने लोकांच्या हातात सोपवायचा म्हणजे त्या कार्यक्रमाची आणि प्रवासाची काही तत्त्वे निश्चित करावी लागतात आणि ती अत्यंत काटेकोरपणे आणि दमदारपणे राबवावीही लागतात. व्यापक स्तरावर समतेसाठी काम करू पाहणाऱ्या कोणत्याही क्षेत्रातील लोकांना ही तत्त्वे विचारात घेता येतील,अशीच आहेत. प्रस्तुत व्हिडियोमध्ये जनगणित कार्यक्रमाची तत्वे दिली आहेत. NLF UAM Introduction and Principles2
- अपूर्णांकाचा अर्थ Meaning of fractions3
- 2.1भागाकारातून अपूर्णांकाच्या संकल्पनेकडे From Division to Concept of Fractions
- 2.2भागाकाराचे अर्थ ते अपूर्णांक ही पायरी कळलीय का, ते तपासून पाहू — Lets check if we have understood the two menanings of Division and how Fractions emerge from Division2 Questions
- 2.3अपूर्णांकाचा अर्थ, वाचन, लेखन Meaning of fractions, reading and writing
Instructor
