‘हे किती आहेत’ ‘बोटांइतक्या उड्या मार’ ‘How many?’ ‘As many jumps as fingers’
एखादी संख्या बोटांच्या साहाय्याने वेगवेगळ्या प्रकारे तयार करून दाखवली जाते आणि मुलांना ओळखायला सांगितली जाते. नजरेने संख्या ओळखण्याचा सरावही यामध्ये होतो. एका रूपात दाखवलेली किंवा सांगितलेली संख्या दुसऱ्या रूपात दाखवणे किंवा तयार करणे असे खेळ मुलं एकमेकांसोबत खेळू शकतात.
‘एक ते दहा संख्यांची समज पक्की होण्यासाठी कोणत्या कृती (activities) कराव्यात, खेळ खेळावेत, हे सांगणारा व्हिडिओ खाली दिलेला आहे.
Show the numbers in different ways using fingers and ask the children to identify them. This also gives good practice of flash recognition of numbers. Children can play some other interesting games with each other. E.g. One child shows a number using fingers and the other one creates it using blocks or shows using pictures.
Watch the following video to understand activities involved in giving lots of practice to children after learning One to Ten numbers.


Get Social