संख्यापणा कळण्यासाठी कमी – जास्त – सारखे ही कृती Activity – More – Less – equal for numberness
संख्यांची नावे शिकण्याआधी मुलांना संख्यापणा कळला पाहिजे. त्यासाठी कमी – जास्त – सारखे ही संकल्पना नीट समजणे आवश्यक आहे. संख्यांची ओळख नसतानासुद्धा कमी, जास्त आणि सारखे-सारखे म्हणजे काय हे मुलांना अचूक कळू शकते. ह्यापेक्षा जास्त किंवा ह्यापेक्षा कमी दाखव, इतके तयार कर ह्यासारखे विचार करायला लावणारे प्रश्न विचारल्यामुळे मुलांच्या संकल्पना दृढ होतात.
‘संख्यांचा संख्यापणा कळण्यासाठी कमी – जास्त – सारखे च्या कोणत्या कृती (activities) कराव्यात, हे सांगणारा व्हिडिओ खाली दिलेला आहे.
Children need to understand the concept of more, less, equal before learning number names. This helps them to understand the numberness. Even before knowing the numberness, children can accurately understand what is more, less equal. Asking thought-provoking questions such as ‘show more than’, ‘Show less than’, ‘Show as many as’ strengthens children’s understanding of numberness.
Watch the following video to understand activities involved in learning “Activity – More – Less – equal for numberness” !


Get Social