ठोकळ्यांच्या रचनेतून संख्यांची समज / Constructing numbers with the blocks.
ठोकळ्यांची रचना करता-करता मुलं क्रमाने संख्या बनवायला आणि बघायला शिकतात.
१ ते १० संख्या शिकताना, कृती करताना, ठोकळ्यांच्या रचनेमुळे तयार झालेला बघून आनंदाने हसणारा हा चेहरा बघा !
Constructing numbers with the blocks will help them understand the numbers.
Do watch the attached video to see a smiling face of joy after constructing 1 to 10 numbers in a sequence with the blocks.


Get Social