कोविड काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लर्निंग लॉस बघायला मिळाला. एकाच वर्गामध्ये असणारी मुलंसुद्धा वेगवेगळ्या पातळीवर असलेली बघायला मिळतात. FLN – पायाभूत संख्याज्ञान यावर आता मोठी मोहीम सुरू झाली आहे. मोहीम फत्ते करत असतानाच, संख्यांची आणि क्रियांची सखोल समज विकसित झाली पाहिजे. .
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हा कोर्स व्हिडिओ सेटच्या रूपात तयार करण्यात आला आहे.
Schools were closed during covid period. This has caused a great deal of learning loss in children. Children in the same class may be seen at different levels of understanding. – Foundational Literacy and Numeracy – FLN – is taken up in mission mode. While implementing FLN, we should ensure that children develop deeper understanding of numbers and operations.
Following Course in the form of video set has been prepared to address these points.
Curriculum
- 1 Section
- 8 Lessons
- 9 Hours
- संख्यांचा संख्यापणा - Number Sense9
- 1.1गणिताच्या निरनिराळ्या भाषा म्हणजे नेमकं काय? / Different Languages of Math : What does it mean?
- 1.2संख्यापणा कळण्यासाठी कमी – जास्त – सारखे ही कृती Activity – More – Less – equal for numberness
- 1.3संख्येचा अर्थ (ऐवज) कसा शिकवायचा? / How to teach the meaning of a number (quantity) ?
- 1.4एक ते दहा संख्यांची नावं कशी शिकवायची? / One to Ten number names
- 1.5ठोकळ्यांच्या रचनेतून संख्यांची समज / Constructing numbers with the blocks.
- 1.6‘हे किती आहेत’ ‘बोटांइतक्या उड्या मार’ ‘How many?’ ‘As many jumps as fingers’
- 1.7संख्यांच्या गोष्टी – दुहेरी गणितीकरण / Number stories – Two way Mathematization
- 1.8अंक-भाषेची ओळख / Language of Numbers
- 1.9Quiz 110 Minutes4 Questions
Instructor
