तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गणिताची भिती वाटते का?
Geeta Mahashabde2024-07-03T20:06:05+05:30तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना गणिताची भिती वाटते का?!! गणिताच्या पेपरला पोटात गोळा येतो का?!! विज्ञानाचे प्रयोग किंवा प्रोजेक्ट्स करताना तुमच्या डोक्याची मंडई होते का ?!! मुलांनी या दोन्ही विषयाचे प्रश्न न विचारलेलेच बरे असं वाटतं का?!!! मनातल्या मनात 'हो' म्हणाला असाल तर एपिसोड तुमच्यासाठीच आहे. प्रत्येक मूल गणित शिकू शकते; नव्हे गणितज्ञ बनू शकते या विश्वासाने , सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी क्वालिटी for equality हे ब्रीद घेऊन काम करणारी, "नवनिर्मिती लर्निग फाउंडेशन" ही गणित व विज्ञान शिक्षणात काम करणारी SRO [Self Reliant Organization]/आत्मनिर्भर संस्था आहे. या संस्थेच्या गीता महाशब्दे एक संचालिका आहेत. गणिताची भिती घालवून गोडी निर्माण करणाऱ्या गीता ताईंशी आज [...]
Get Social