जनगणित ८ – बीजगणित : ऋण संख्या
EBCD Team2022-03-23T04:13:20-05:30बीजगणित सत्र ५ - आजच्या सत्रापासून आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या शिकण्यासाठी आपण W. W. Sawyer ह्या गणित तज्ञांनी सांगितलेली पद्धत वापरणार आहोत. अतिशय सोप्प्या आणि मुलांना शिकायला आवडेल अश्या पद्धतीने आपण ऋण संख्या शिकणार आहोत. ऋण संख्या कश्या तयार करायच्या आणि ऋण संख्या वापरून बेरीज वजाबाकी कशी करायची हे आपण आजच्या सत्रामध्ये शिकुयात. घरामध्ये मिळणाऱ्या आणि सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून आपण ऋण संख्या शिकणार आहोत. हे सत्र गीता महाशब्दे घेणार आहेत. Problem Sequence : ऋण संख्या Download पुढील माध्यमांद्वारे तुम्ही आमच्या संपर्कात राहू शकता. फेसबुक: https://www.facebook.com/ebcdmathयुट्युब: https://www.youtube.comइंस्टाग्राम: https://www.instagram.com/ebcdmath/ट्विटर: https://twitter.com/ebcdmath वेबसाईट: https://ebcdmath.org/ईमेल: [email protected]
Get Social